मनोगत

संगणक युगात विद्यार्थ्यांनी नौकरी/स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि नोकरीच्या संधी हातून जावू नये तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सर्वव्यापक अभ्यास जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून स्पर्धकाला त्याच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा तसेच बेरोजगारांच्या हाताला काम व उपलब्ध कामाला बेरोजगारांचे हात यातील सुवर्णमध्य साधता यावा म्हणून या ब्लॉग  ची आम्ही निर्मिती केलेली
       नौकरी विषयक जाहिराती,अर्ज तसेच ऑनलाइन अर्ज व यासाठी लागणारे विविध प्रकाशनाची पुस्तके हे सर्व एकाच छताखाली उपलब्ध असल्याने बेरोजगार विद्यार्थ्यासाठी एक आगळे-वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आहे.
ही वेबसाईट निश्चितच उपयोगात आणून सर्व स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थी-विद्यार्थिनिनी जीवनात यशस्वी होण्यासाठी येणा-या संधीचे सोने करून घ्यावे एवढीच सदिच्छा !!


आपला
दीपचंद खैरनार
संचालक -  वास्तव  नोकरीच्या संधी

No comments:

Post a Comment