Monday, 8 September 2014

265 Officer & Office Assistant Punjab Gramin Bank Recruitment 2014 Last Date 15th September 2014 - Apply Online

Punjab Gramin Bank Has Invited Application Form For 265 Officer & Office Assistant. All Graduation Degree, Eligible Candidates Are Required To Apply Online Before Or On 15-09-2014 (15th September 2014). All Candidates Who Are Applying For Punjab

ONGC Recruitment 2014 www.ongcindia.com 318 Assistants, Technician, Supervisor, Fireman, 745 Graduate Trainee Posts Last Date 27th September 2014, January 2015

ONGC (Oil and Natural Gas Corporation Limited) Recruitment Notification 2014 eapplynew.com 318 Assistants, Technician, Supervisor, Fireman Post Apply Online

ONGC (Oil and Natural Gas Corporation Limited) Has Released Recruitment Notification For 318Assistants, Technician, Supervisor, Fireman Posts. All Eligible And Interested Candidates Can Apply Online On Or Before 27-09-2014 (27th September 2014). Further Detailed Information Regarding Educational Qualifications, Age Limit, Selection Procedure, Exam Pattern, Syllabus for ONGC (Oil and Natural Gas Corporation Limited) Recruitment 2014 - 318 Assistants, Technician, Supervisor, Fireman Post is mentioned below

दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग ) मुख्यपरीक्षा

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग ) यांच्या २२४ पदांवरील नियुक्तीकरिता पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत

अधिक माहितीसाठी -
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

धुळे सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांच्या एकूण ५७ जागा

धुळे सार्वजनिक बांधकाम विभागात चौकीदार ५ जागा, कक्षसेवक १८ जागा, सफाई कामगार ५ जागा, स्वच्छक ६ जागा , खानसामा २० जागा आणि माळी ३ जागा

अधिक माहितीसाठी -
http://www.pwddhulecircle.com/

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) मध्ये विविध पदांची भरती


कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

वैदकीय अधिकारी  १६ जागा
रेडिओ लॉजिस - १  जागा
स्टाफ नर्स - (GNM / BPNA) - 13
स्टाफ नर्स - (ANM) - 6


http://www.kolhapurcorporation.gov.in/pdf/ContractBaseMedicalofficer_RecrutmentAdd_0509.pdf

Saturday, 6 September 2014

National Institute of Technology (NIT), Hamirpur Recruitment – 03 Data Entry Operator Vacancy – Last Date 15 September 2014

image-116296
03 Data Entry Operator Vacancy - Last Date 15 September 2014Lecturer Vacancy - Last Date 20 August 2014NIT, Hamirpur Recruitment - 03 Data Entry Operator Vacancy - Last Date 15 
http://www.nith.ac.in/recruitment/deo.pdf

Friday, 5 September 2014

वाशीम जिल्हा परिषद आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१४ आहे

रयत शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर 'शिक्षणसेवक' पदाच्या एकूण ९२ जागा

रयत शिक्षण संस्थेच्या विविध उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 'शिक्षणसेवक' पदाच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१४ आहे 

ठाणे पोलीस आयुक्तालयात कनिष्ठ लिपीक टंकलेखकाच्या 34 जागा

ठाणे पोलीस आयुक्तालयात कनिष्ठ लिपीक टंकलेखक (34 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2014 आहे. अधिक माहिती http://cpthane.applygov.com

सोलापूर जिल्हा आरोग्य समिती अंतर्गत 15 जागांसाठी भरती

सोलापूर जिल्हा आरोग्य समिती अंतर्गत बार्शी व पंढरपूर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात स्टाफ नर्स (6 जागा), फार्मासिस्ट (4 जागा), लॅब टेक्निशियन (4 जागा), ए.एन.एम. (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी मुलाखती दि. 4 ते 5 सप्टेंबर 2014 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 28 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात लिपिक टंकलेखकाच्या 38 जागा

नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय लिपिक टंकलेखक (4 जागा) व नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिक टंकलेखक (22 जागा), परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिक टंकलेखक (3 जागा), हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिक टंकलेखक (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014 आहे. अधिक माहिती
http://oasis.mkcl.ors/ionanded

अन्न व औषध प्रशासन विभागात 52 जागा

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आस्थापनेवर विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (2 जागा), वरिष्ठ तांत्रिक सहायक (10 जागा), लघुटंलेखक (3 जागा), वरिष्ठ लिपिक (8 जागा), लिपिक टंकलेखक (23 जागा), शिपाई (4 जागा), नमुना सहायक (1 जागा), हमाल परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 1 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
http://oasis.mkcl.org/fda

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामध्ये 15 जागा

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामध्ये उप संचालक-तांत्रिक (1 जागा), उपसंचालक - समन्वयक (1 जागा), डिझाईन अभियंता (1 जागा), साईट अभियंता (1 जागा), पर्यावरण अधिकारी (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), लेखापाल (2 जागा), फिशरी अधिकारी (1 जागा), पर्यटन अधिकारी (1 जागा), पोर्ट अधिकारी (1 जागा), वन अधिकारी (1 जागा), पंचातय अधिकारी (1 जागा), सचिव/संगणक अभियंता (2 जागा) ही पदे कंत्राटी/प्रतिनियुक्ती तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 2 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 

www.mahammb.com

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये ट्रेस्डमन मेटच्या 548 जागा

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये ट्रेस्डमन मेट (548 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 ऑगस्ट – 5 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 
http://godiwadabhartee.com/

रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयात 207 जागा

रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या कार्यालयात लघुटंकलेखक (12 जागा), लिपिक टंकलेखक (130 जागा), वाहनचालक (2 जागा), शिपाई (61 जागा), चौकीदार नि सफाईगार (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2014 आहे. अधिक माहिती 
www.maharojgar.gov.in

भारतीय स्टेट बँकेत परीविक्षाधीन अधिकारीच्या 2986 जागा

भारतीय स्टेट बँकेत परीविक्षाधीन अधिकारी (2986 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 4 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये 317 जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता (39 जागा), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (66 जागा), उप कार्यकारी अभियंता (212 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 4 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 
www.mahagenco.in

मध्य रेल्वेमध्ये खेळाडू कोट्यातील 52 जागा


रेल्वे भरती विभागातर्फे मध्य रेल्वेमध्ये खेळाडू कोट्यातील 52 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 4 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
www.rrccr.com

Sunday, 31 August 2014

स्टेट बँक ऑफ इंडिया सहयोगी बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या २९८६ जागा


स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहयोगी बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या एकूण २९८६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१४ आहे.

http://ibps.sifyitest.com/sbiasposep14/

Thursday, 28 August 2014

RMSA Recruitment 2014 www.rmsaassam.in 157 Graduate Teachers Posts Last Date 10th October 2014

RMSA Recruitment 2014 www.rmsaassam.in 157 Graduate Teachers Posts Last Date 10th October 2014

RMSA (Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyaan) Recruitment Notification 2014 www.rmsaassam.in 
157 Graduate Teachers Post Apply Online RMSA (Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyaan) 
Has Released Recruitment Notification For 157 Graduate Teachers Posts. All Eligible 
And Interested Candidates Can Apply Online On Or Before 10-10-2014 (10th October 2014). 
Further Detailed Information Regarding Educational Qualifications, Age Limit,...

धुळे जिल्हा परिषदेमध्ये 43 जागा

धुळे जिल्हा परिषदेमध्ये 43 जागा

धुळे जिल्हा परिषदेमधील लघुलेखक -निम्नश्रेणी (1 जागा), कनिष्ठ लेखाधिकारी (1 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (2 जागा), पशुधन पर्यवेक्षक (4 जागा), कनिष्ठ सहाय्यक –लेखा (5 जागा), परिचर (27 जागा), आरोग्य सेवक –महिला (1 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 

बार्टीच्या समतादूत प्रकल्पात लिपिक टंकलेखकाच्या 23 जागा

बार्टीच्या समतादूत प्रकल्पात लिपिक टंकलेखकाच्या 23 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) कोकण व पुणे महसूल विभागात समतादूत पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात लिपिक टंकलेखक (23 जागा) हे पद तात्पुरत्या तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या 26 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यकाच्या 6542 जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यकाच्या 6542 जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक (6542 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती 

महाराष्ट्र शासनाच्या उड्डायन महासंचालनालयात वैमानिकाच्या 2 जागा

महाराष्ट्र शासनाच्या उड्डायन महासंचालनालयात वैमानिकाच्या 2 जागा

महाराष्ट्र शासनाच्या विमान उड्डायन महासंचालनालयात मुख्य वैमानिक (१ जागा) व वैमानिक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2014 आहे. अधिक माहिती
www.maharashtra.gov.in

रयत शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर 'शिक्षणसेवक' पदाच्या एकूण ९२ जागा

रयत शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर 'शिक्षणसेवक' पदाच्या एकूण ९२ जागा

रयत शिक्षण संस्थेच्या विविध उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 'शिक्षणसेवक' पदाच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१४ आहे.

अकोला जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६८ जागा

अकोला जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६८ जागा

जिल्हा परिषद, अकोला यांच्या आस्थापनेवरील ग्रामसेवक ११ जागा, आरोग्यसेवक २४ जागा, परिचर २७ जागा आणि इतर पदाच्या ६ जागा असे एकूण ६८ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१४ आहे.

वेबसाईट लिंक - 
http://www.zpakola.govtjobz.com/

उस्मानाबाद जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २०१ जागा

उस्मानाबाद जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २०१ जागा


जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील आरोग्यसेवक ८७ जागा, ग्रामसेवक २५ जागा, परिचर ५० जागा, आणि इतर पदाच्या ३९ जागा असे एकूण २०१ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१४ आहे. 


अधिक माहितीसाठी 

नाशिक येथील पोलिस अकादमी कार्यालयातील लिपिक पदांच्या एकूण २४ जागा

नाशिक येथील पोलिस अकादमी कार्यालयातील लिपिक पदांच्या एकूण २४ जागा

संचालक, पोलिस अकादमी, नाशिक यांच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पदाच्या २२ जागा आणि निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या २ जागा असे एकूण २४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१४ आहे. 

अधिक माहितीसाठी - 

Wednesday, 27 August 2014

सोलापूर जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४४ जागा

सोलापूर जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४४ जागा

जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ५३ जागा, ग्रामसेवक ५१ जागा, आरोग्यसेवक ३४ जागा आणि इतर पदाच्या ६ जागा असे एकूण १४४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०१४ आहे. 

 अधिक माहिती साठी - 

zpsolapur.gov.in

Walk In Interview For Post of Legal Consultant In CCIM – New Delhi

Walk In Interview For Post of Legal Consultant In CCIM – New Delhi


Central Council of Indian Medicine
Central Council of Indian Medicine

Legal Consultant

Central Council of Indian Medicine

Address: 61 65 Institutional Area Janakpuri , 
New Delhi
Postal Code: 110058
City: New Delhi

State: Delhi

Pay Scale: Rs. 35,000/- p.m. (consolidated)

Educational Requirements: A degree in law from a recognized University/ National Institute

Qualifications: The candidates should be proficient in working independently on MS word and familiar with other
 computer applications.

Experience Requirements: Possesses at least five years experience in handling court matters and should
 be well versed in Law
Details will be available

Monday, 25 August 2014

पुणे समाज कल्याण आयुक्तालयात विविध पदांच्या एकूण ४०२ जागा

समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील गृहपाल
 /अधीक्षक ४४ जागा, वरिष्ठ लिपिक ७० जागा, समाज कल्याण
 निरीक्षक १५ जागा आणि कनिष्ठ लिपिक २७३ जागा असे
एकूण ४०२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची
शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१४ आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या एकूण २०४ जागा

अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील संशोधन सहाय्यक ४२ जागा, 
सांख्यिकी सहाय्यक १०२ जागा, अन्वेषक ४० जागा आणि लिपिक-टंकलेखक २० जागा
 असे एकूण २०४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत
असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१४ आहे.

सातारा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४७ जागा

सातारा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४७ जागा

 सातारा जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील औषध निर्माण अधिकारी १० जागा, आरोग्यसेवक ५७ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २७ जागा, पशुधन पर्यवेक्षक १२ जागा, परिचर १० जागा आणि इतर पदाच्या २१ जागा असे एकूण १४७ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यात अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१४ आहे. (सौजन्य: किरण खेसमाळकर, राहुरी, जि. अहमदनगर.) 

http://zpsatara.gov.in/

बुलढाणा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४२ जागा

बुलढाणा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४२ जागा
जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील आरोग्यसेवक ११९ जागा, ग्रामसेवक १२ जागा, पर्यवेक्षिका २१ जागा, कनिष्ठ अभियंता १५ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३० जागा, परिचर १० जागा आणि इतर पदाच्या ३५ जागा असे एकूण २४२ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१४ आहे.

https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
भंडारा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ३१ जागा

भंडारा जिल्हा परिषद आस्थापनेवर राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत 
विविध पदांच्या एकूण ३१ जागा निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने
 भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित
नमुन्यातील अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१४ आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४६ जागा

जिल्हा परिषद,गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पात्र 
उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची 
शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०१४ आहे.


वर्धा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५६ जागा

वर्धा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५६ जागा

जिल्हा परिषद, वर्धा यांच्या आस्थापनेवरील आरोग्यसेवक ६ जागा, ग्रामसेवक १० जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १८ जागा, कनिष्ठ सहाय्यक १८ जागा, परिचर ६८ जागा आणि इतर पदाच्या ३६ जागा असे एकूण १५६ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१४ आहे. (सौजन्य: अभिषेक बजाज, एस.टी.बुक स्टोल, वर्धा.)

महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळात २०० जागा

महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळात २०० जागा

महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात गोदाम्पाल पदाच्या ३५ जागा आणि प्रतवारीकार पदाच्या १६५ असे एकूण २०० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१४ आहे. (सौजन्य: किरण खेसमाळकर, राहुरी, जि. अहमदनगर.)


परभणी जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२४ जागा

परभणी जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२४ जागा


जिल्हा परिषद, परभणी यांच्या आस्थापनेवरील औषध निर्माण अधिकारी ५ जागा, आरोग्यसेवक ९ जागा, ग्रामसेवक १५ जागा, परिचर ४२ जागा आणि इतर पदाच्या ५३ जागा असे ...